Ferfar #1648 · धानोरा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 149
- Talathi
- सानिका सुनिल माने
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा , जामखेड
लिहून देणार : अंगद आत्माराम पिंपळे रा. धानोरा यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 27/576 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149 क्षेत्र 0.76 हे.आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पाटोदा यांचेकडील पत्र क्रमांक 27/576 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.