सातबारा Watch

← वंजारवाडी (धानोरा)

Ferfar #1597 · वंजारवाडी (धानोरा)

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
सानिका सुनिल माने
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : वंजारवाडी धानोरा विविध कार्यकारी सहकारी सो ली, वंजारवाडी धानोरा लिहुन देणार : रुक्मिणीबाई मधुकर जायभाय रा. वंजारवाडी (धानोरा) यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 169 क्षेत्र 0.4300 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.