सातबारा Watch

← कवडगांव

Ferfar #3243 · कवडगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
74/2/1, 75/1
Talathi
शुभांगी धनंजय राऊत
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 लिहुन घेणार : वि का सहकार सोसायटी कवडगाव, कवडगाव तालुका जामखेड लिहुन देणार : नामदेव अजिनाथ चोरखले रा. कवडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 74/2/1,75/1 क्षेत्र 0.3700 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.