सातबारा Watch

← कवडगांव

Ferfar #3252 · कवडगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
103/2/2, 73/ब/2/2
Talathi
शुभांगी धनंजय राऊत
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : वि का सहकार सोसायटी कवडगाव, कवडगाव तालुका जामखेड लिहुन देणार : सदाशिव बाबा ढेपे रा. कवडगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103/2/2,73/ब/2/2 क्षेत्र 0.6500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.