Ferfar #964 · गिरवली
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- शुभांगी धनंजय राऊत
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 25-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : कवडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, कवडगाव ता.जामखेड
लिहुन देणार : किशोर आबासाहेब शिंदे रा. गिरवली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 136 क्षेत्र 1.0800 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.