सातबारा Watch

← गिरवली

Ferfar #965 · गिरवली

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
111, 42, 60
Talathi
शुभांगी धनंजय राऊत
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : कवडगाव वि का से सो, मुपो कवडगाव तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर लिहुन देणार : किरण मगनदास खोसे रा. गिरवली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 111,42,60 क्षेत्र 1.4300 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.