Ferfar #4226 · पिंपरखेड
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/2
- Talathi
- आनंद रामदास कोकाटे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : पिंपरखेड विविध कार्यकारी सेवा सोसायटी, पिंपरखेड, ता.जामखेड
लिहुन देणार : विलास बापुसाहेब शिंदे यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 211/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास बापुसाहेब शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 101 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला.