Ferfar #4300 · पिंपरखेड
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था पिंपरखेड ता. जामखेड अहिल्यानगर
लिहुन देणार : किसन जयवंत ढवळे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 403,413 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.