सातबारा Watch

← बावी

Ferfar #2409 · बावी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
सूर्यवंशी प्रदीप भिवाजी
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : बावी वि.का.सेवा सह.संस्था.मर्या.बावी ता.जामखेड जि.अ.नगर लिहून घेणार : रावसाहेब राघा कारंडे यांनी बावी वि का से सो र रु 300000 रावसाहेब - 1139 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.