Ferfar #5024 · हाळगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मौजे हाळगाव येथील पोपट अंकुश ढवळे,दिलीप अंकुश ढवळे व दत्तात्रय अंकुश ढवळे यांनी लेखी अर्ज दिला की,शासन परिपत्रक क्र./ओ./3092/प्र.क./25/ल दि.7 मे 1992 अन्वये खालीलप्रमाणे आपसात कौटुंबिक वाटप करावे.वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे-
गट क्र.12 सध्याचे कब्जेदार पोपट अंकुश ढवळे,दिलीप अंकुश ढवळे,दत्तात्रय अंकुश ढवळे सामाईक खात्यात क्षेत्र 2.8800 हे.आर.पो.ख.क्षेत्र 0.0600 हे.आर.
वाटपाने कोणास दिली
1)पोपट अंकुश ढवळे क्षेत्र 0.9600 हे.आर.पो.ख.0.0200 हे.आर.पूर्व पश्चिम वाटणी उत्तर बाजू
2)दिलीप अंकुश ढवळे क्षेत्र 0.9600 हे.आर.पो.ख.0.0200 हे.आर.पूर्व पश्चिम वाटणी मध्य बाजू
3)दत्तात्रय अंकुश ढवळे क्षेत्र 0.9600 हे.आर.पो.ख.0.0200 हे.आर.पूर्व पश्चिम वाटणी दक्षिण बाजू
गट क्र.430 सध्याचे कब्जेदार पोपट अंकुश ढवळे,दिलीप अंकुश ढवळे,दत्तात्रय अंकुश ढवळे सामाईक खात्यात क्षेत्र 0.9500 हे.आर.पो.ख.क्षेत्र 0.0400 हे.आर.
वाटपाने कोणास दिली
1)पोपट अंकुश ढवळे क्षेत्र 0.3200 हे.आर.पो.ख.0.0100 हे.आर.पूर्व पश्चिम वाटणी मध्य बाजू
2)दिलीप अंकुश ढवळे क्षेत्र 0.3200 हे.आर.पो.ख.0.0100 हे.आर.पूर्व पश्चिम वाटणी दक्षिण बाजू
3)दत्तात्रय अंकुश ढवळे क्षेत्र 0.3100 हे.आर.पो.ख.0.0200 हे.आर.पूर्व पश्चिम वाटणी उत्तर बाजू
अर्ज,शासन परिपत्रक व प्रतिज्ञापत्रावरून नोंद.