Ferfar #5039 · हाळगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : हाळगाव वि.का.से.सह.सो.लि., हाळगाव
लिहुन देणार : बापुराव पाराजी वाघमोडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 204, 207, 56, 58 वर रक्कम रुपये 850000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.