सातबारा Watch

← हाळगांव

Ferfar #5072 · हाळगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
214
Talathi
आनंद रामदास कोकाटे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था हळगाव, ता. जामखेड, अहिल्यानगर लिहुन देणार : अशोक जगन्नाथ कोळेकर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 214 वर रक्कम रुपये 925000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.