Ferfar #5086 · हाळगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 596/2
- Talathi
- आनंद रामदास कोकाटे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी:विशेष वसुली विक्री अधिकारी भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव
आदेश क्रमांक:जा.क्र.पतसंस्था/निवाडा वसुली/101/48/2024
आदेश दिनांक:03/12/2025
कर्ज देणार:भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव
कर्ज घेणार:गणेश मारुती दळवी
विशेष वसुली विक्री अधिकारी भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र.पतसंस्था/निवाडा वसुली/101/48/2024 दि.03/12/2025 अन्वये मौजे हाळगाव येथील कर्जदार गणेश मारुती दळवी यांचे गट क्रमांक 596/2 क्षेत्र 0.6000 हे.आर.वर भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव चे रक्कम रु.28752/- तसेच व्याज व इतर खर्च कर्जापोटी जप्ती बोजा नोंद सातबाराचे इतर अधिकारात केली.
आदेशावरून नोंद.