सातबारा Watch

← हाळगांव

Ferfar #5087 · हाळगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
आनंद रामदास कोकाटे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी:विशेष वसुली विक्री अधिकारी भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव आदेश क्रमांक:जा.क्र.पतसंस्था/निवाडा वसुली/101/39/2024 आदेश दिनांक:03/12/2025 कर्ज देणार:भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव कर्ज घेणार:अजिंक्य शिवाजी कापसे विशेष वसुली विक्री अधिकारी भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम जा.क्र.पतसंस्था/निवाडा वसुली/101/39/2024 दि.03/12/2025 अन्वये मौजे हाळगाव येथील कर्जदार अजिंक्य शिवाजी कापसे यांचे गट क्र.280 क्षेत्र 1.9700 हे.आर.वर भैरवनाथ महिला ग्रा.बि.सह.पत.मर्या.हाळगाव चे रक्कम रु.108823/- तसेच व्याज व इतर खर्च कर्जापोटी जप्ती बोजा नोंद सातबाराचे इतर अधिकारात केली. आदेशावरून नोंद.