सातबारा Watch

← चोंडी

Ferfar #5120 · चोंडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
406
Talathi
रामदास सुधाकर बडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : चोंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि चोंडी, चोंडी,ता-जामखेड,जिल्हा-अहिल्यानगर लिहुन देणार : मनिषा राजेंद्र भांडवलकर रा. चोंडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 406 क्षेत्र 1.2000 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.