Ferfar #5131 · चोंडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : चोंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि चोंडी, चोंडी,ता-जामखेड,जिल्हा-अहिल्यानगर
लिहुन देणार : राजेंद्र चर्तुभूज भांडवलकर. रा. चोंडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 340,406,424 क्षेत्र 1.2700 वर रक्कम रुपये 1575000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.