सातबारा Watch

← चोंडी

Ferfar #5136 · चोंडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
रामदास सुधाकर बडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : विविध कार्याकारी सेवा सहकारी संस्था हळगाव, हळगाव ता. जामखेड , अहिल्यानगर लिहुन देणार : सविता बाळासाहेब ढवळे रा. चोंडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 260 क्षेत्र 0.2200 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.