Ferfar #5160 · चोंडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202/3
- Talathi
- रामदास सुधाकर बडे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : चोंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. चोंडी
लिहुन देणार : ईश्वर उत्तम मंडलिक रा. चोंडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 202/3 क्षेत्र 0.8300 वर रक्कम रुपये 750000 चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.