Ferfar #5163 · चोंडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : चोंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि चोंडी, ता-जामखेड,जिल्हा-अहिल्यानगर
लिहुन देणार : दादा नवनाथ उबाळे रा. चोंडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 181/2,186 क्षेत्र 1.0100 वर रक्कम रुपये 1750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.