सातबारा Watch

← चोंडी

Ferfar #5166 · चोंडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
364
Talathi
रामदास सुधाकर बडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : चोंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. चोंडी लिहुन देणार : मंगेश प्रकाश भांडवलकर रा. चोंडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 364 क्षेत्र 0.7900 वर रक्कम रुपये 1250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.