सातबारा Watch

← आघी

Ferfar #2557 · आघी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
37, 39
Talathi
रामदास सुधाकर बडे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : चोंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. चोंडी लिहुन देणार : संदिपान महादेव शेळके रा. आघी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 37,39 क्षेत्र 1.35.50 वर रक्कम रुपये 1450000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.