Ferfar #2564 · आघी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : हळगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. हळगाव
लिहुन देणार : शांताबाई मारुती हिरडे रा. आघी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 130,131 क्षेत्र 1.83.50 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.