Ferfar #2566 · आघी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : चोंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. चोंडी
लिहुन देणार : भाउसाहेब शिवमुर्ती मारकड रा. आघी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 4,5 क्षेत्र 0.97.50 वर रक्कम रुपये 950000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.