Ferfar #1875 · सारोळा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : कॅनरा बँक, राजुरी
लिहुन देणार : मकरंद मोहनराव काशिद रा. सारोळा गट नंबर/ सर्वे नंबर 219, 221/2 यांनी दिनांक 03/11/2026 मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1651/kcc/Nov/MMK दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.99 हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मकरंद मोहनराव काशिद , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1651/kcc/Nov/MMK दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.