सातबारा Watch

← राजुरी

Ferfar #2985 · राजुरी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
357/1
Talathi
जाधव अनुराधा गहिनीनाथ
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : चोलामंडलम इंव्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लिमीट, शाखा अ.नगर लिहुन देणार : सुधिर उत्तम कोल्हे रा. राजुरी गट नंबर/ सर्वे नंबर 357/1 यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8240 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.09हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधिर उत्तम कोल्हे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.