सातबारा Watch

← राजुरी

Ferfar #2995 · राजुरी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
207, 260, 261, 351, 478, 488
Talathi
जाधव अनुराधा गहिनीनाथ
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, मु पो राजुरी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : अनुराधा कुलदिप चौभारे रा. राजुरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 207,260,261,351,478,488 क्षेत्र 1.5700हे.आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.