सातबारा Watch

← राजुरी

Ferfar #2999 · राजुरी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
617, 629, 630
Talathi
जाधव अनुराधा गहिनीनाथ
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, मु पो राजुरी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : पांडुरंग रामा काळदाते रा. राजुरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 617,629,630 क्षेत्र 0.8100हे.आर वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.