Ferfar #3004 · राजुरी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : राजुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ली, राजुरी ता.जामखेड जी अहिल्यानगर
लिहुन देणार : भाऊसाहेब काशिनाथ पुलावळे रा. राजुरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 221/1,223 क्षेत्र 1.4500हे.आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.