सातबारा Watch

← राजुरी

Ferfar #3005 · राजुरी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
329
Talathi
जाधव अनुराधा गहिनीनाथ
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : राजुरी वि का सह सोसा ली, मु पो राजुरी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : कोंडाबाई आप्पासाहेब मोरे रा. राजुरी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 329 क्षेत्र 1.6000हे.आर वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.