Ferfar #890 · डोळेवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : राजुरी वि का सेवा सोसायटी, राजुरी
लिहुन देणार : शहादेव रंगनाथ खाडे रा. डोळेवाडी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 65,67,68,89,99/2 क्षेत्र 1.3500हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहादेव रंगनाथ खाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 671 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.