सातबारा Watch

← देवदैठण

Ferfar #2539 · देवदैठण

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
471/1
Talathi
शुभांगी अरुण माने
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : धामणगाव वि का सेवा सह संस्था लिहून घेणार : ओंकार सुरेश भोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 471/1 तपशिल : वि का से सो देवदैठण इकरार र रु 500000/ ओंकार सुरेश भोरे अ पा क महादेव - 1408 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धामणगाव वि.का सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.