सातबारा Watch

← देवदैठण

Ferfar #2544 · देवदैठण

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
471/1
Talathi
शुभांगी अरुण माने
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : देवदैठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली., देवदैठण ता.जामखेड जी.अहिल्यानगर लिहुन देणार : ओंकार सुरेश भोरे रा. देवदैठण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 471/1 क्षेत्र 3.6500 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.