Ferfar #2905 · धामणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : धामणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी लि. धामणगाव, धामणगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : संभाजी नारायण महारनवर रा. धामणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 390/2,392/2,461/1/2,499,516/2 क्षेत्र 2.8400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.