Ferfar #2907 · धामणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : धामणगाव वि.का.सेवा.सह.संस्था
लिहून घेणार : आण्णा विठठल भोसले
यांनी सर्व्हे क्रमांक : 179 तपशिल : धामणगाव स.सो.रु. 2,50,000/- दि. 18/8/09 आण्णा - 983
सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : इ.क.प.500000/- दिनांक 22/08/2014 आण्णा - 1294
सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : दिनांक 4/24/2023 रोजी वि.का.से.सो.धामणगाव चा आण्णा विठठल भोसले यांच्या नावे रु.700000/- या रकमेचा इकार केला. - 2342
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत धामणगाव वि.सेवा सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.