Ferfar #2908 · धामणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : धामणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, मु पो धामणगाव ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : शहाबाई उत्तम महारनवर रा. धामणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 219,221,222,223 क्षेत्र 8.2500 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.