Ferfar #2911 · धामणगांव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : धामणगाव वि का सेवा सह संस्था मर्या, मु पो धामणगाव ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : अर्जुन विठोबा महारनवर रा. धामणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 203,208,402,407,444,46/1/अ,476,480,481,482,484,485,504 क्षेत्र 41.4400 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.