सातबारा Watch

← माळेवाडी

Ferfar #1442 · माळेवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
114, 133, 134
Talathi
धोंडीराम वालु राठोड
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अर्जदार : ज्ञानदेव लक्ष्मण गिते, प्रदिप ज्ञानदेव गिते, शुभम ज्ञानदेव गिते, व अनिता ज्ञानदेव गिते सर्व रा.दिघोळ ता जामखेड जि. अहिल्यानगर आपापसात जमिनीचे जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार तसेच संदर्भ 1) शासन परीपत्रक क्र./ओ./3092/प्र.क्र/25 ला दिनांक. 07 मे 1992 2) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे क.का./4 प्र.क/3806/2005/710 दिनांक 10 मे 2006 3) मे.ना.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर याचिका क्र.2814 दिनांक 30 जून 2002 नुसार आपापसात जमिनीचे जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप करून त्यांचा अर्ज महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार नोंद करण्यासाठी दिला त्याचा तपशील खालीलप्रमाणे मौजे माळेवडी येथील गट नं:114 पै क्षेत्र : 1 हे 47 आर पो. ख. : 0.01 हे आर वाटपापूर्वीचे कब्जेदार : ज्ञानदेव लक्ष्मण गिते क्षेत्र : 1 हे 47 आर पो. ख. : 0.01 हे आर वाटपानंतरचे कब्जेदार : प्रदिप ज्ञानदेव गिते : 0.7350 हे आर पो. ख. : 0.00 हे आर शुभम ज्ञानदेव गिते क्षेत्र : 0.7350 हे आर पो. ख. : 0.01 हे आर गट नं:133 पै क्षेत्र : 0.22 हे आर पो. ख. : 0.00 हे आर वाटपापूर्वीचे कब्जेदार : ज्ञानदेव लक्ष्मण गिते क्षेत्र : 0.22 हे आर पो. ख. : 0.00 हे आर वाटपानंतरचे कब्जेदार : अनिता ज्ञानदेव गिते : 0.22 हे आर पो. ख. : 0.00 हे आर गट नं:134 पै क्षेत्र : 0.15 हे आर पो. ख. : 0.01 हे आर वाटपापूर्वीचे कब्जेदार : ज्ञानदेव लक्ष्मण गिते क्षेत्र : 0.15 हे आर पो. ख. : 0.01 हे आर वाटपानंतरचे कब्जेदार : अनिता ज्ञानदेव गिते : 0.15 हे आर पो. ख. : 0.01 हे आर अर्ज व प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतली असे.