Ferfar #3807 · दिघोळ
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026
अधिकारी : विशेष वसूली व विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : 1149/2026
आदेश दिनांक : 23/09/2026
लिहून देणार :- विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जामखेड
लिहून घेणार :- विकास भाऊसाहेब गिते
मा. विशेष वसूली व विक्री अधिकारी अहमदनगर पत.सह.फेड.मर्या.,अ.नगर यांच्याकडील आदेश जा क्र.1149/2026 दिनांक 23/09/2026 चे पत्रावरून कर्जदार विकास भाऊसाहेब गिते रा. मु. पोस्ट दिघोळ ता जामखेड जि अ.नगर यांच्या मौजे दिघोळ गट न. 463 व 355 आणि फेर न.3189 व 3717 वरील कर्जदार यांनी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ,जामखेड या संस्थेचा पूर्ण रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केल्याने सदर स्थावर मिळकतीवरील संस्थेची जप्ती आदेश नोंद कमी करून व कब्जेदार सदरी फे न 3717 वनुसार र प्रमाण पत्राने नोंद कमी करण्यान येत आहे
आदेशावरून नोंद .