Ferfar #3809 · दिघोळ
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 552
- Talathi
- धोंडीराम वालु राठोड
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : दिघोळ वि का सेवा सह सोसा ली, मु पो दिघोळ ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : कांतीलाल लक्ष्मण गीते रा. दिघोळ यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 552 क्षेत्र 1.28 हे. आर. वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.