Ferfar #3810 · दिघोळ
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदार : अभिमान अर्जुन गिते , पार्वतीबाई भीमराव नागरगोजे , प्रयागा पद्माकर बिनवडे,सोपान अर्जुन गिते सर्व राहणार दिघोळ ता.जामखेड जि.अहिल्यानगर .
संदर्भ 1) शासन परीपत्रक क्र./ओ./3092/प्र.क्र/25 ला दिनांक. 07 मे 1992
2) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे
क.का./4 प्र.क/3806/2005/710 दिनांक 10 मे 2006
3) मे.ना.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर याचिका क्र.2814 दिनांक 30 जून 2002 नुसार आपापसात जमिनीचे जंगल वहिवाटीप्रमाणे वाटप करून त्यांचा अर्ज महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार नोंद करण्यासाठी दिला त्याचा तपशील खालीलप्रमाणे
वाटपापूर्वीचे कब्जेदार
अभिमान अर्जुन गिते , पार्वतीबाई भीमराव नागरगोजे , प्रयागा पद्माकर बिनवडे,सोपान अर्जुन गिते
गट नं: 76 पै क्षेत्र : 0.17 हे आर पो. ख. : 0.00 हे आर
अभिमान अर्जुन गिते , पार्वतीबाई भीमराव नागरगोजे , प्रयागा पद्माकर बिनवडे,सोपान अर्जुन गिते
गट नं: 77 पै क्षेत्र : 0.31 हे आर पो. ख. : 0.00 हे आर
अभिमान अर्जुन गिते , पार्वतीबाई भीमराव नागरगोजे , प्रयागा पद्माकर बिनवडे,सोपान अर्जुन गिते
गट नं: 78 पै क्षेत्र : 0.24 हे आर पो. ख. : 0.00 हे आर
वाटपानंतरचे कब्जेदार :
सोपान अर्जुन गिते गट नं: 76 पै क्षेत्र : 0.17 हे. आर. पो.ख. : 0.00 हे आर
सोपान अर्जुन गिते गट नं: 77 पै क्षेत्र : 0.19 हे.आर. पो.ख. : 0.00 हे आर
अभिमान अर्जुन गिते गट नं: 77 पै क्षेत्र : 0.12 हे. आर. पो.ख. : 0.00 हे आर
अभिमान अर्जुन गिते गट नं: 78 पै क्षेत्र : 0.24 हे.आर. पो.ख. : 0.00 हे आर
अर्ज व प्रतिज्ञापत्रावरून नोंद घेतली असे.