Ferfar #3812 · दिघोळ
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 334
- Talathi
- धोंडीराम वालु राठोड
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : डिघोळ, वि.का.सेवा.सह. सोसा लिमिटेड, डिघोळ ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : विष्णु मारूती नलवडे रा. दिघोळ यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 334 क्षेत्र 1.76 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.