Ferfar #2136 · जातेगाव
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 680/1
- Talathi
- लखन पांडूरंग खटाणे
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : जातेगाव वि का सेवा सोसा लि., जातेगाव ता जामखेड जि अ नगर
लिहुन देणार : आशाबाई मारुती पौळ रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 680/1 क्षेत्र 0.76 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.