सातबारा Watch

← तेलंगशी

Ferfar #4519 · तेलंगशी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
766
Talathi
एस.बी.पोटे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : तेलंगशी वि. का. सेवा सह. सोसा. ली., तेलंगशी लिहुन देणार : भागवत भगवान पवार रा. तेलंगशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 766 क्षेत्र 1.4900 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.