सातबारा Watch

← तेलंगशी

Ferfar #4523 · तेलंगशी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
184/2, 319/1/2, 334
Talathi
एस.बी.पोटे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : तेलंगशी वि का सेवा सहकारी सोसायटी लि तेलंगशी, मु पो तेलंगशी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : नामदेव सुखदेव चौरे रा. तेलंगशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 184/2,319/1/2,334 क्षेत्र 2.1900 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.