सातबारा Watch

← तेलंगशी

Ferfar #4524 · तेलंगशी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35, 37
Talathi
एस.बी.पोटे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : तेलंगशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, मु पो तेलंगशी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : श्रीराम गहिनीनाथ जायभाय रा. तेलंगशी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 35,37 क्षेत्र 0.8800 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.