Ferfar #1529 · बांधखडक
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 10-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026
लिहुन घेणार : AHDC, खर्डा ता.जामखेड
लिहुन देणार : भारत भिका वारे रा. बांधखडक यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176,178 क्षेत्र 2.13हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत भिका वारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १४/०१/१९५२ दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.