सातबारा Watch

← बांधखडक

Ferfar #1554 · बांधखडक

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
148, 149, 154, 158, 160, 161, 162
Talathi
बुक्तारे आर. जी.
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : नायगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली, मु पो नायगाव ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : श्रीपती पांडुरंग फुंदे रा. बांधखडक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 148,149,154,158,160,161,162 क्षेत्र 2.1100 वर रक्कम रुपये 1050000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.