सातबारा Watch

← पिंपळगांव आळवा

Ferfar #2513 · पिंपळगांव आळवा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
आशीर्वाद प्रभाकर घोरपडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : कॅनरा बँक, राजुरी लिहून देणार : अतुल सुनील बोराटे रा. पिंपळगांव आळवा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र जावक क्रमांक 1651/KCC/ASB दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.