सातबारा Watch

← पिंपळगांव आळवा

Ferfar #2533 · पिंपळगांव आळवा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
आशीर्वाद प्रभाकर घोरपडे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : वि.कार्य.से.सह.सो.लि., पिंपळगाव आळवा लिहुन देणार : द्रोपदाबाई रामदास पवार रा. पिंपळगांव आळवा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 110 क्षेत्र 0.60 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.