Ferfar #2536 · पिंपळगांव आळवा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : वि.कार्य.से.सह.सो.लि., पिंपळगाव आळवा
लिहुन देणार : दस्तगीर गुलमोहमंद शेख रा. पिंपळगांव आळवा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 275, 285 क्षेत्र 1.10 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.